माऊली प्रतिष्ठान टीम प्रत्येक तीर्थयात्रेला अविस्मरणीय बनवण्यासाठी सेवाभावी दृष्टीने कार्यरत आहे. यात्रेदरम्यान प्रत्येक यात्रेकरूला सुरक्षित आणि आरामदायक अनुभव देणे हे आमचे ध्येय आहे.
आमची टीम धार्मिक स्थळांविषयी माहिती, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटपाची व्यवस्था करते. यात्रेदरम्यान सर्व यात्रेकरूंची योग्य ती काळजी घेण्यासाठी आमची टीम सज्ज असते.