Loading...

सहाय्यता

आमच्या तीर्थयात्रांबद्दल काही प्रश्न असल्यास, खाली दिलेली माहिती वाचा किंवा आम्हाला संपर्क करा.

Help Mauli Tirthyatra

प्रश्न 1: मी यात्रा कशी बुक करू?

आपण आमच्या वेबसाईटवर 'यात्रेसाठी संपर्क करा' वर क्लिक करून फॉर्म भरू शकता किंवा WhatsApp वर संपर्क करू शकता.

प्रश्न 2: यात्रा किती दिवसांची असते?

प्रत्येक पॅकेज वेगळे असते, साधारणपणे 5-10 दिवसांची यात्रा असते.

प्रश्न 3: जेवण व निवास व्यवस्था कशी आहे?

सर्व यात्रांमध्ये सात्विक भोजन व आरामदायक निवास समाविष्ट असतो.