Loading...

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

आपले शंका दूर करण्यासाठी खाली दिलेले प्रश्न व उत्तरे पहा.

FAQ माऊली तीर्थयात्रा

प्रश्न 1: यात्रा दरम्यान वैद्यकीय सुविधा असतात का?

होय, आपत्कालीन वैद्यकीय सहाय्यता टीम सोबत असते.

प्रश्न 2: यात्रा दरम्यान कोणत्या गोष्टी सोबत ठेवाव्यात?

ओळखपत्र, आवश्यक औषधे, धार्मिक साहित्य व थोडे रोख रक्कम.

प्रश्न 3: यात्रा बुकिंग कशी करावी?

आमच्या वेबसाइटवर "बुकिंग करा" किंवा "संपर्क करा" बटनावर क्लिक करून सहजपणे बुकिंग करता येते.

प्रश्न 4: निवास व भोजनाची काय व्यवस्था आहे?

प्रत्येक यात्रेतील ठिकाणी स्वच्छ निवास व सात्विक भोजनाची व्यवस्था असते.